वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! वैद्यकीय पदवी नसताना उपचार; दोन बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल; तालुका आरोग्य विभागाची कारवाई
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांना तपासून औषधे देत त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोन डॉक्टरांवर सोलापूर तालुका पोलिस ...