शेतकऱ्यांची दिशाभूल! मंगळवेढ्यात पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू; आज निघणार धडक मोर्चा; नेमकं काय आहे प्रकरण?
टीम मंगळवेढा टाईम्स। फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन देखील तीन वर्षांनंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न केल्याबद्दल चालू असलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा ...