नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यात आजपासून ‘या’ वर्षांपुढील व्यक्तींना बूस्टर डोस मिळणार; शंभर लसीकरण केंद्रे वाढविली
टीम मंगळवेढा टाईम्स । आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर तसेच साठ वर्षांच्या पुढील नागरिकांसोबत आता सोलापूर जिल्ह्यातील अठरा वर्षांपुढील नागरिकांनाही वूस्टर ...