खबरदार! सोशल मीडियावर अफवा पसरविल्यास जेलची हवा खाल; बिबट्याचे बनावट फोटो अन् व्हिडीओ प्रसारित केल्यास आता होणार कारवाई
मंगळवेढा टाईम्स न्युज । मंगळवेढा तालुक्यातील लेडवे चिंचाळे व मौजे डोंगरगाव या गावाच्या परिसरात बिबट्या वन्यप्राण्यांच्या वावर असल्याची खोटी माहिती ...






