नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार नको, १ लाखाचा लाभ द्या; उपसरपंच बालाजी गरड यांची शासनाकडे आग्रही मागणी
टीम मंगळवेढा टाईम्स । राज्य शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, जे ...






