सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान; ‘एवढ्या’ हजार बालकांना कोरोनासदृश लक्षणे
टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तपासणीअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 15 हजार बालकांना कोरोनासदृश आजाराची लक्षणे असल्याचे आढळून आले ...