इंग्रजीच्या पेपरला ‘या’ केंद्रावर कोल्हापुरातील क्लासेसची मुलं बसली परीक्षेला; खासगी क्लासेस अन् केंद्रामध्ये संगनमताने सुरू असलेला कॉपी प्रकार शिक्षणाधिकाऱ्यांनी हाणून पाडला
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर जिल्ह्यात बारावीची परीक्षा सुरू आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच इंग्रजीच्या पेपरला सांगोल्याच्या केंद्रावर कोल्हापुरातील ...