शेतकऱ्यांची तहसील व भूमी अभिलेख कार्यालयांची वारी थांबणार, जमिनींसंबंधी जुने उतारे फेरफार व सातबारा आता एका सर्च वर
टीम मंगळवेढा टाईम्स। सध्याच्या काळात एखादी जमीन खरेदी करायची म्हटलं, की त्या जमिनीसंदर्भाचा इतिहास माहीत असणे आवश्यक ठरते; अन्यथा शेवटी ...