‘फार्मर मॉल’ची रील बनवा अन् मिळवा लाखोंची बक्षीस; ‘फार्मर मॉल’ कडून स्पर्धेची घोषणा; प्रत्येकाला कॉलेज बॅग, छत्री मोफत; विजेत्यांना आ.आवताडेंच्या हस्ते मिळणार बक्षीस; 9970304605 नंबरवर पाठवा रील
टीम मंगळवेढा टाईम्स । शेतकऱ्यांचे लोकप्रिय असलेले आदित्य इरीगेटर्स आता नव्या नावाने ओळखले जाणार आहे, आदित्य इरीगेटर्स नाव बदलून फार्मर ...