आगामी निवडणुका परिचारक-भालके एकत्रित लढणार? आ.आवताडेंना रोखण्यासाठी समविचारी आघाडीची नवी खेळी
टीम मंगळवेढा टाईम्स । दामाजी कारखान्याच्या निवडणुकीप्रमाणे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुकीत समविचारीच्या माध्यमातून लढवण्याबाबत इथल्या मंडळीचा विचार घेऊन ...






