आठ महिने फरार असलेला आरोपी पकडण्यात मंगळवेढा पोलीसांना यश; जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी; काय आहे प्रकरण?
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील फिल्टर पाणी तयार करण्याच्या कंपनीचे गेट तोडून कंपनीमधील मशिनरी घेवून जात ...