काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यात राडा; बैठक न घेताच गावातून हताशपणे लागले परतावे
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या गावभेट दौऱ्यात चांगलाच राडा झाला. हा प्रकार ...