मंगळवेढेकरांनो! अल्पवयीन मुलाच्या ताब्यात गाडी देवून कायद्याचे उल्लंघन करु नये; अन्यथा पालकावर कायदेशीर कारवाई होणार; पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचा इशारा
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात अल्पवयीन मुले दुचाकी गाडी चालविण्याचे प्रमाण वाढत असल्याने याला नियंत्रीत ...