mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गणेशोत्सवात नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार, मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील उत्कृष्ट गणेश उत्सव मंडळास गौरवण्यात येणार; पोलीस निरीक्षक महेश ढवाण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 31, 2024
in मंगळवेढा, मनोरंजन, शैक्षणिक, सोलापूर
पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी स्विकारला मंगळवेढा पोलीस ठाण्याचा पदभार; ‘हे’ प्रश्न सोडवणे त्यांच्या समोर असणार आवाहन

टीम मंगळवेढा टाईम्स 

मंगळवेढा तालुक्यात एक गाव एक गणपती संकल्पना सर्व मंडळांनी राबवावी, तसेच पारंपरिक पद्धतीने जे मंडळ उत्सव साजरा करतील असे शहरात तीन व ग्रामीणमध्ये तीन उत्कृष्ट गणेश उत्सव मंडळ म्हणून गौरविण्यात येणार असल्याची पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले.

शांतता कमिटी यांची आगामी गणपती व ईद-ए-मिलाद उत्सव अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी साहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, नगरपालिका विभागाचे अजित मिसाळ,  संत दामाजी कारखान्याचे संचालक गौरीशंकर बुरुकुल, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संतोष रंधवे,

प्रतीक किल्लेदार, सतीश दत्तू, प्रकाश खंदारे, जमीर इनामदार, समाधान हेंबाडे, दत्तात्रय भोसले, मुझमिल काझी, अँड.रमेश जोशी, हिम्मत पाटील, राजाभाऊ चेळेकर, गणेश धोत्रे, संभाजी घुले यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील, सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक ढवाण पुढे बोलताना म्हणाले की, सरकारने दिलेल्या निर्देशानुसार साऊंड लावण्यास परवानगी असेल. हॉस्पिटल, शाळा, जवळ असल्यामुळे जास्त आवाज असल्यास कारवाई करण्यात येणार. जास्त डिसेबल आवाज असल्यास जवळपास 3 लाख दंड व कारवाई होणार असल्यामुळे आवाज कमी ठेवावा.

प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी घेणे अनिवार्य असून शहरी भागात नगरपालिका व ग्रामीण भागात ग्रामपंचायत व पोलीस स्टेशन परवानगी आवश्यक आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असा मंडप कोणी मारू नये, गणेश मंडळाने वीज घेताना रीतसर घ्यावी त्यासाठी वीज वितरण कंपनीकडे अर्ज करा असे आश्वासन त्यांनी केले.

अजित मिसाळ बोलताना म्हणाले की, मंडप मारताना वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे मंडप मारू नका, मंडपात वीज कनेक्शन घेताना वीज वितरण कंपनीकडून रीतसर परवानगी घेऊनच लाईट घ्यावी,

गणेश मूर्ती समोर आरती करताना काळजी घ्यावी, तसेच कमीत कमी डिजिटल बोर्ड लावा व वादग्रस्त डिजिटल लावल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

अँड.जोशी बोलताना म्हणाले की, वीज कनेक्शनसाठी महावितरण प्रत्येक वर्षी डिपॉझिट घेते, ते परत देत नाहीत एकदा भरलेले डिपॉझिट प्रत्येक वर्षी तेच कॅन्टीनऊ करावे अशी मागणी केली.

वीज कंपनीचे अमर कांबळे बोलताना म्हणले की, प्रत्येक गणेश मंडळास आम्ही सहकार्य करून कमी कागदपत्रे घेऊन कनेक्शन देऊ, गणेश मंडळास येणाऱ्या अडचणी सर्व दूर करून कनेक्शन देण्यात येईल असे आश्वासन दिले.

13 व्या दिवशी मिरवणूक निघणार

मंगळवेढा शहरातील शनिवारी पेठ येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळ गणेश उत्सव मंडलास 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या मंडळाने संतश्रुष्टी देखावा साकारण्यात येणार असून 13 व्या दिवशी मिरवणूक निघणार असल्याची माहिती गौरीशंकर बुरुकुल यांनी दिली.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोलीस निरीक्षक महेश ढवाण

संबंधित बातम्या

आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा

September 5, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

September 4, 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्या निमित्ताने आज मंगळवेढ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; झी टॉकीज फेम बाल कीर्तनकारचे होणार कीर्तन

मंगळवेढ्यात आज रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न होणार; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

September 4, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या मंगळवेढा तालुका १००% बंद; सकल मराठा समाज आक्रमक, प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

September 3, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मत मागायला दारी, तर समस्या सोडवायलाही जनतेच्या दारीच! आमदार आवताडे गावपातळीवर करणार थेट मुक्काम; गावकऱ्यांच्या समस्यांचे जागेवरच होणार निरसन

September 2, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
Next Post
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आंधळगाव येथे आज विविध कार्यक्रम; गोरगरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासाठी अर्थसाह्य देण्यात येणार

ताज्या बातम्या

आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा

September 5, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

September 4, 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्या निमित्ताने आज मंगळवेढ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; झी टॉकीज फेम बाल कीर्तनकारचे होणार कीर्तन

मंगळवेढ्यात आज रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न होणार; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

September 4, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या मंगळवेढा तालुका १००% बंद; सकल मराठा समाज आक्रमक, प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

September 3, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..