धक्कादायक! पोलिस कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या; सोलापूर पोलिस मुख्यालयामध्ये सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्याने संपवले जीवन
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर पोलिस मुख्यालयामध्ये सेवा बजावणारे महेश ज्योतीराम पाडुळे यांनी अज्ञात कारणावरून बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वैराग येथील ...