पुढचा मुख्यमंत्री कोण? आषाढीची पूजा करायला आवडेल, ‘या’ नेत्याच्या अर्धांगिनींची इच्छा; तर मुख्यमंत्रिपदासाठी अजितदादांच्या आमदाराचेही विठुरायाला साकडे
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना सारखी खुणावत असल्याचं आपल्याला अनेकदा दिसून येतं. ...






