शेतकऱ्यांनो! पीक जोमात वाढवा, मालामाल व्हा अन् भरघोस बक्षिसं जिंका; कृषी विभागाची राज्यस्तरीय स्पर्धा; किती व कसे मिळणार बक्षीस; ‘या’ ११ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन
टीम मंगळवेढा टाईम्स । कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी ...