शेतकऱ्यांनो! कोणत्याही मुद्रांकाशिवाय आता दोन लाखांपर्यतचे कर्ज शेतकऱ्यांना देणे बँकांसाठी असणार बंधनकारक; पीक कर्जासाठी खर्च नाही
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । कोणत्याही मुद्रांकाशिवाय आता दोन लाखांपर्यतचे कर्ज शेतकऱ्यांना देणे बँकांसाठी बंधनकारक राहणार आहे. तसा शासनाने आदेश ...








