पाटकळ मर्डर मिस्ट्री! जळालेली मतिमंद महिला ‘या’ गावची; दुचाकीवरून नेले, सीसीटीव्ही फुटेज हाती, मृतदेह पडक्या खोलीत ठेवला; २ हजारांचे डिझेल अन् नवीन गॅसची खरेदी
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढ तालुक्यातीला पाटकळ येथील दीर-भावजयांनी कट रचून अनोळखी महिलेचा खून केला आणि ती भावजयच असल्याचे ...