धाकधूक! परदेशातून तिघेजण आले मंगळवेढ्यात, आरोग्य विभागाची करडी नजर; तालुक्यातील इतके हजार नागरिकांनी एकही डोस घेतलेला नाही
टीम मंगळवेढा टाईम्स । ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क असताना मंगळवेढा शहर आणि ग्रामीण भागात तिघेजण परदेशातून आल्याची माहिती समोर ...