मोठी बातमी! UGC-NET परीक्षा रद्द; परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा मोठा निर्णय
टीम मंगळवेढा टाईम्स। नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने बुधवारी UGC-NET परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली आहे. परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या ...