मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक; विधान परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; अशी असते महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी ...