निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्ष निवडणूक स्थगित राहण्याची दाट शक्यता; नगरसेवकपदांच्या निवडणुका मात्र पूर्ववत; आज चित्र स्पष्ट होणार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ दरम्यान न्यायालयीन प्रलंबित अपिलांवर राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचा थेट परिणाम ...






