विरोधी उमेदवारास मताधिक्य, ‘या’ गावाची स्वखर्चाने बॅलेटवर चाचणी मतदानाची तयारी; तहसील कार्यालयाला दिले पत्र
टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यभरात ठिकठिकाणी ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त होत असतानाच माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी चक्क मतदान चाचणी ...