महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी खासदार निलेश लंके यांच्या सभांचा धडाका
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी ...