नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात; ‘या’ संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार; अर्जासोबत लागणार ‘ही’ कागदपत्रे
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । जिल्ह्यातील १२ नगरपालिकांचे १२ नगराध्यक्ष व २८९ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी संबंधित नगरपालिका कायालयांत उमेदवारी अर्ज दाखल ...






