देवाच्या दारीच भामटेगिरी..! ‘या’ 5 बनावट App च्या माध्यमातून भाविकांना लुबाडलं; तुम्हीही देवदर्शनाला जाताय; ही बातमी वाचा; प्रकरण काय?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । शनी शिंगणापूर देवस्थानशी संबंधित बनावट अॅप प्रकरणात तपासाला आता गती प्राप्त झाली आहे. देवस्थानच्या दोन ...