‘धनलक्ष्मी ज्वेलर्स’ची लकी ड्रॉ सोडत जाहीर; महादेव पवार ठरले बुलेटचे मानकरी; स्कुटी, एलईडी टीव्ही, फ्रिज.. यांचे नशीब उजळले
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील असलेल्या धनलक्ष्मी ज्वेलर्स या सुवर्ण दालनाची लकी ड्रॉ सोडत संपन्न ...