शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! पूरग्रस्तांकडून कर्ज वसुली करू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बँकांना सूचना
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या भागातील शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई प्रमाणेच सर्व ...