विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव मंगळवेढ्यातील कदम गुरुजी महाविद्यालयात होणार; वयोमर्यादाही बदलली
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा 18 वा युवा महोत्सव दि.७ ते १० ऑक्टोबर दरम्यान मंगळवेढ्यातील दलित मित्र कदम ...