अभिनंदनास्पद! मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार दयानंद चव्हाण यांना जाहीर
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुका प्राथमिक संघाचा दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार नंदेश्वर- बंडगरवाडी या जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षक दयानंद ...