तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; लोकांना नेमका फायदा काय होणार? मालकी हक्क मिळणे होणार सुलभ
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। तुकडे बंदी कायद्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले जमिनींचे व्यवहार आता सुलभ होणार आहेत. तुकडे बंदी कायद्यामध्ये सुधारणा ...








