नागरिकांनो! अतिवृष्टीमुळे मंगळवेढ्यात आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तहसीलदारांनी केले २४ तास कर्मचारी तैनात; हेल्पलाईन नंबर केला जारी
मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्किंग। हवामान खात्याने जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना अडचण उद्भवल्यास तात्काळ संपर्क ...