मोठी बातमी! सोलापुरात उपचारात हलगर्जीपणा, तरुणाचा मृत्यू; डॉक्टरांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; सरकारतर्फे पोलिसांकडून फिर्याद
टीम मंगळवेढा टाईम्स । दारूचे व्यसन असल्याने व्यसमुक्ती केंद्रात उपचारास दाखल केल्यानंतर उपचारात निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी सरकारतर्फे पोलिसांनी फिर्याद दिल्याने डॉक्टरासह ...