रुग्णांना दिलासा! जेनेरिक औषधी न लिहिल्यास डॉक्टरांचा परवाना निलंबन; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची नवीन नियमावली
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। आता डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शनवर फक्त जेनेरिक औषधे लिहावी लागणार आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नव्या नियमावलीनुसार डॉक्टरांनी जेनेरिक ...