खबरदार! नदीतील पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार; ‘या’ वाहतुकीस असणार आता जिल्हाबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
टीम मंगळवेढा टाईम्स। उजनी धरणासह इतर साठ्यातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून सोलापूर शहरासाठी पिण्याकरिता येत्या ...