जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महाडमध्ये दोन गुन्हे दाखल; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडल्याप्रकरणी कारवाई
टीम मंगळवेढा टाईम्स। अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे ...