शिवप्रेमी चौक पुढील काळात मंगळवेढ्याचा अभिमान ठरणार; शिवभक्तांचा ऐतिहासिक निर्णय : अश्वारूढ परिसराचे नामकरण…; शिवतीर्थात दररोज घुमणार शिवगर्जना
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या विचारांची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, मंगळवेढा ...











