बनाव उघड! डोळ्यांत ‘स्प्रे’ मारून पावणेतेरा लाख रुपये लुटल्याचा बनाव करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी १६ तासांत केला पर्दाफाश; मंगळवेढा-उमदी रोडवर घडली होती घटना
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। उमदीजवळ डोळ्यांत 'स्प्रे' मारून पावणेतेरा लाख रुपये लुटल्याचा बनाव करणाऱ्या टोळीचा उमदी पोलिसांनी १६ तासांत पर्दाफाश ...






