मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी
टीम मंगळवेढा टाईम्स । शहराच्या लोकसंख्या वाढीबरोबर हद्दीबाहेर बांधकामे वाढल्यामुळे त्यांना सोयी सुविधा करणे पालिकेला अडचणी ठरत आहे. म्हणून पालिकेच्या ...









