जात प्रमाणपत्र वेळेत सादर केले नसल्याने ‘या’ गावातील महिलेचे सरपंचपद रद्द झाले; जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली
मंगळवेढा टाईम्स न्युज । जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याच्या कारणाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी ग्रामपंचायतीच्या सरपंच सीता खडाखडे ...