सिनेअभिनेत्री शिवाली परब आणि सिनेअभिनेते संदीप पाठक आज थेट ‘भालेवाडी’करांच्या भेटीला; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मिळणार बळ
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग। मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला जात आहे. या अभियानाला बळ ...







