कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 60 रुग्णांच्या मणक्याच्या मोफत यशस्वी शस्त्रक्रिया
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौक येथे असलेले गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 60 ...