तब्बल दहा वर्षांनंतर स्वतःच्या पायावर उभी; महिलेवर गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
टीम मंगळवेढा टाईम्स। सांधे अक्षरशः कडक झाले होते. असह्य वेदनांनी 'ती' तळमळत होती. मंगळवेढ्यातील 'त्या' महिलेवर गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये यशस्वी ...













