नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी
टीम मंगळवेढा टाईम्स। राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आज मंगळवार दि.24 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता खोमनाळ येथे इंदुरीकर महाराज ...