खटावकर मॉल मंगळवेढेकरांचा ब्रँड झाला; संपूर्ण जिल्ह्यात खटावकर मॉलच्या शाखा स्थापन होतील; ग्राहकांना 20 हजार प्रोड्युक्ट एकाच छताखाली मिळणार; अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
टीम मंगळवेढा टाईम्स न्युज । एस.एम खटावकर मॉल हा मंगळवेढेकरांचा ब्रँड झाला असून आनंद खटावकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात खटावकर मॉलच्या ...