राष्ट्रीयकृत बँकांशी स्पर्धा! गौराई महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचा आज कागस्ट मध्ये उद्घाटन सोहळा; ग्रामीण भागातील नागरीकांना सर्व बँकिंग सुविधा मिळणार एकाच छताखाली
टीम मंगळवेढा टाईम्स। 'गौराई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था या संस्थेचा उदघाटन समारंभ आज रविवार दि.17 ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ...