कामाची बातमी! ऑनलाईन बिल भरा, बक्षिसे मिळवा; महावितरणची योजना; ही योजना महावितरणच्या ‘या’ वीज ग्राहकांसाठी लागू असेल
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । महावितरणने ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरु केली आहे. ...