समाजासाठी काय पण! मंगळवेढा ते अंतरावाली सराटी सायकल प्रवास; आरक्षणासाठी दोन युवकांचा ३०० किमी सायकल प्रवास; ‘एक मराठा-लाख मराठा’चा जयघोष
टीम मंगळवेढा टाईम्स। मराठा आरक्षणासाठी उपोषणाच्या माध्यमातून राज्यात पुन्हा एकदा मराठा समाजात संजीवनी निर्माण करण्याचे काम मनोज जरांगे पाटील यांनी ...