ऋचा रुपनर आत्महत्येप्रकरणी पोलिस ठाण्यात डॉक्टरांनी मांडला ठिय्या, पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी,पतीला अटक करण्याची मागणी; भाऊसाहेब रुपनर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात?
टीम मंगळवेढा टाईम्स। डॉ.ऋचा हीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती डॉ. सूरज रूपनरला अटक करण्यास विलंब केल्याबद्दल पंढरपूर येथील संतप्त डॉक्टर ...